Krushna Abhishek | कृष्णा अभिषेक याने केली मामा गोविंदावर मोठी कॉमेंट, अभिनेता देणार उत्तर?
गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये वाद बघायला मिळत आहे. कृष्णा अभिषेक याच्यावर नाराज असल्याचे काही दिवसांपूर्वीच बोलताना गोविंदा हा दिसला होता. हा वाद इतका जास्त वाढला आहे की, कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामधील बोलणे देखील बंद झाले आहे.