आठ वर्षांनंतर परत काजोल आणि क्रिती सनॉन यांची जोडी करणार धमाका, अभिनेत्री म्हणाली
अभिनेत्री क्रिती सनॉन ही सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जीममध्ये खास वेगळ्या प्रकारचा व्यायाम करताना क्रिती सनॉन ही दिसली होती. विशेष म्हणजे या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसली. अनेकांनी ही बघा सीता म्हणत तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केली होती.