Kriti Senon | लग्न असो की पूजा, क्रिती सेननकडून शिका काय असते स्टाईल!
लाल रंगाचा ब्लाऊज, पांढरी साडी आणि त्यावर लाल रंगाची प्रिंट! ही प्रिंट जरा बोल्ड लूक देते. यावर क्रिती सेनन ने गोल्डन ज्वेलरी घातली आहे. कमी ज्वेलरी आणि कमी मेकअप, बोल्ड साडी हा एकदम हटके लूक आहे.
1 / 5
स्टाईल स्टेटमेंटमध्ये क्रिती सेनन आघाडीवर आहे. पारंपरिक लूक मध्ये दिसणारी क्रिती सेनन लोकांच्या खूप आवडीची आहे. अभिनेत्रीचे साडीचे लूक नेहमीच भारी दिसतात.
2 / 5
क्रिती सेनन पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसते. भरतकाम असणारी ही साडी साडीच्या काठावर जाड सोनेरी भरतकाम आहे. यावर तिने गोल्डन ज्वेलरी घातलीये.
3 / 5
चॉकलेटीरंग खूप क्लासी असतो. यात तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसलीये आणि कानात मोठे झुमके आहेत. या साडीची बॉर्डर गोल्डन आहे. ब्लाऊज पूर्ण बाह्यांचा असल्याने साडीला अजून चांगला लूक येतो.
4 / 5
लाल रंगाचा ब्लाऊज, पांढरी साडी आणि त्यावर लाल रंगाची प्रिंट! ही प्रिंट जरा बोल्ड लूक देते. यावर क्रिती सेनन ने गोल्डन ज्वेलरी घातली आहे. कमी ज्वेलरी आणि कमी मेकअप, बोल्ड साडी हा एकदम हटके लूक आहे.
5 / 5
पेस्टल रंगाच्या साड्या खूप सुंदर दिसतात. क्रिती सेनन ने अशाच रंगाची साडी नेसलीये. गोल्डन प्रिंट या साडीवर आहे. कमी मेकअप आणि कमी ज्वेलरी घालून क्रिती एकदम क्लासी दिसतेय.