leopard Photo : धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वनविभागाने असे केले जेरबंद

| Updated on: Aug 04, 2023 | 11:59 AM

leopard in Pune : पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा सतत वावर असतो. जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबट्यास पकडण्यात वनविभागास यश आले आहे. परंतु अजूनही परिसरात अनेक बिबट्यांचे वास्तव्य आहे.

1 / 5
जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करणारा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याने अनेक जनावरे आणि पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले केले होते.

2 / 5
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती.

3 / 5
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.

4 / 5
जुन्नर परिसरात अनेक बिबटे आहेत. त्यामुळे एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी या परिसरात अन्य बिबटे गावात येऊन हल्ला करु शकतात, अशी भीती वनविभागच्या कर्मचाऱ्यांना आहे.

5 / 5
जुन्नर परिसरातील अनेक भागांत आणि शेतांमध्ये भर दिवसादेखील वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. यामुळे नागरिकांची चिंता कायम असते.