Photo : ‘आयुष्य एक सुंदर नृत्य आहे…’ म्हणत रुबीना दिलैकनं शेअर केलं हे क्लासी फोटोशूट
फोटोंमध्ये रुबीनानं सुंदर लेहेंगासह स्टाईलिश पेस्टल ब्लाउज परिधान केला आहे. या लेहेंग्यासोबत तिनं मखमली बूट्स कॅरी केले आहेत.('Life is a beautiful dance…' says Rubina Dilaik shared this classy photoshoot)