शरीरावर अनेक ठिकाणी खाज सुटते, हे घरगुती उपाय करा, तुम्हाला तात्काळ आराम नक्की मिळणार

| Updated on: Mar 04, 2022 | 10:57 PM

त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी लोकांचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट प्रभावीरपण काम करते. आंघोळीनंतर लवंग तेल ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी लावल्यास तुम्हाला आराम मिळतो.

1 / 5
कडुलिंब: कडूलिंब हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे, ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीवर प्रतिबंध करता येतो. कडूनिंबामध्ये जंतुनाशक गुणधर्म आहेत. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाचा वापर केला जातो. कडुलिंबाची पाने बारीक करून खाज येणाऱ्या जागेवर लावल्यास आराम मिळतो, आणि रोग बराही होतो.

2 / 5
हळद: अँटिसेप्टिक गुणधर्म असलेल्या हळदीचा वापर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी केला जातो. आरोग्य आणि त्वचेच्या समस्यांसाठी प्राचीन काळापासून हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शरीराला खाज येत असेल हळदीची पेस्ट बनवून त्यात काही थेंब कडुलिंबाच्या तेलाचे थेंब टाका, आणि खाज येत असलेल्या भागावर लावा.

3 / 5
कोरफड: शरीरावरील त्वचेची कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी कोरफडीचा चांगला वापर करता येतो. ज्या ठिकाणी खाज येत असेल त्या ठिकाणी कोरफड लावल्यास खाज येते ती थांबते. कोरफड लावल्यास चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो

4 / 5
लवंग तेल: त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी लोकांचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट प्रभावीरपण काम करते. आंघोळीनंतर लवंग तेल ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी लावल्यास तुम्हाला आराम मिळतो.

5 / 5

बेबी ऑइल: लहान मुलांचे मसाज करण्याचे तेलाविषयी काही गोष्टी कमी माहिती असतात. शरीराला खाज येत असेल तर त्यावर उपाय म्हणून बेबी ऑईल लावा, खाज येण्याची थांबते. या तेलामुळे येणारी खाज मुळापासून थांबते.