मुरूम, सुरकुत्या, पिंपल्स आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी जादूई तेल, Skin Care Tips वाचा सविस्तर!

| Updated on: Jan 24, 2022 | 12:59 PM

खराब जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर खूप जास्त परिणाम होत आहे. खराब जीवनशैलीमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. इतकेच नाहीतर व्यस्त वेळापत्रकामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या देखील होतात. डोळ्यांखाली सुरकुत्या दूर करण्यासाठी आपण बदामाचे तेल डोळ्यांखाली लावले पाहिजे.

1 / 5

2 / 5
झोप न मिळाल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. काळ्या वर्तुळांची समस्या दूर करणे सोपे काम नाहीये. परंतु बदाम तेल लावल्याने काळ्या वर्तुळ्यांची समस्या दूर होऊ शकते. बदामाच्या तेलात गुलाबपाणी मिसळून डोळ्याभोवती मसाज करा.

3 / 5
बदामाच्या तेलात तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा. 10 मिनिटांनी मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने तुमची त्वचा तजेलदार होईल.

4 / 5
डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल, एलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर मसाज करा. या अँटी-एजिंग लाईट क्रीमच्या मदतीने चेहऱ्यावरील ओलावाही कायम राहील.

5 / 5
मेकअप काढण्यासाठी अनेकजण बाजारातील क्रीमचा वापर करतात. फक्त एक कापसाचा गोळा बदामाच्या तेलात भिजवा आणि हळूवारपणे मेकअप काढा. विशेष म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)