अंबानींच्या सुनबाईंचा शाही थाट, करोडोंचे दागिने, लेहंग्याची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
क्रिशा शाहने लग्नात परिधान केलेल्या कपड्यांबद्दलही जोरदार चर्चा आहे. क्रिशाचा ब्राइडल लूक अनेकांना आवडला आहे.अंबानी कुटुंबाची सून बनलेल्या क्रिशाने लाखोंचा लेहेंगा आणि करोडो रूपयांचे दागिने घातले होते.