Skin care : उन्हाळ्यात अशाप्रकारे गुलाब पाणी वापरा आणि त्वचेच्या समस्या दूर करा!

| Updated on: Apr 26, 2022 | 10:02 AM

गुलाब पाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि ते त्वचा सुधारण्यास मदत करते. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होणे सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न गुलाब पाण्याने दूर केले जाऊ शकते. एका भांड्यात 200 मिमी गुलाब पाणी घ्या आणि त्यात सफरचंद सायडर व्हिनेगर मिक्स करून चेहऱ्याला लावा.

1 / 5
उन्हाळ्यात त्वचा तजेलदार आणि सुंदर ठेवण्यासाठी गुलाब पाणी खूप फायदेशीर आहे. बऱ्याच लोकांची या हंगामामध्ये कोरडी त्वचा होते. मग अशावेळी गुलाब पाणी लावून आपण आपण कोरड्या त्वचेची समस्या दूर करू शकतो.

2 / 5
गुलाब पाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि ते त्वचा सुधारण्यास मदत करते. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते.

3 / 5
उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होणे सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न गुलाब पाण्याने दूर केले जाऊ शकते. एका भांड्यात 200 मिमी गुलाब पाणी घ्या आणि त्यात सफरचंद सायडर व्हिनेगर मिक्स करून चेहऱ्याला लावा.

4 / 5
त्वचेवर येणारे पिंपल्स दूर करण्यासाठी गुलाब पाण्यात बेसन, संत्र्याची पूड, ग्लिसरीन आणि हळद वापरा. हे सर्व मिसळा आणि पॅक बनवा आणि त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
त्वचेची काळजी घेण्यासाठी बहुतेक लोक टोनर म्हणून गुलाब पाणी वापरतात. एका भांड्यात गुलाब पाणी घ्या आणि कापसाच्या गोळ्यांच्या मदतीने त्वचेवर लावा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)