Ashwagandha : चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. अश्वगंधाचा वास शरीरातील तणाव दूर करतो. याला अॅडाप्टोजेन म्हणतात. विज्ञानात अश्वगंधाचा आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांचा उल्लेख आहे.अश्वगंधाचा वापर तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी देखील केला जातो. हे आपले शरीर आणि मानसिक संतुलन योग्य ठेवते.