Beauty tips : या गोष्टी थेट चेहऱ्यावर लावणे टाळा, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!
लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. परंतु असे म्हटले जाते की लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नये. लिंबू थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या होते. बेकिंग सोडा देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, कोरड्या चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावला गेला तर पिंपल्स किंवा डाग येण्याची समस्या उद्भवू शकते.