Hair Care Tips : ‘या’ चुका करणे टाळा आणि निरोगी केस मिळवा!
बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण केसांकडे विशेष लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसांना पोषण देण्यासाठी आणि केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण दररोज रात्री आपल्या केसांना तेल लावले पाहिजे. आपण केसांना नेहमी नैसर्गिक शॅम्पू लावला पाहिजे. ज्यामुळे आपले केस कोरडे होत नाहीत.