PHOTO : आरोग्याबरोबरच केसांसाठीही तुळशीची पाने अत्यंत फायदेशीर, वाचा !
आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. विशेष म्हणजे तुळशी आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
1 / 5
आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. विशेष म्हणजे तुळशी आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. केस गळती रोखण्यासाठी आपण तुळशीचा हा खास हेअर मास्क वापरू शकतात.
2 / 5
सात ते आठ तुळशीची पाने, 2 चमचे नारळ तेल सर्वात अगोदर तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. ब्लेंडरमध्ये थोडेसे पाणी टाकून पेस्ट बनवा. पेस्ट आणि नारळ तेल मिक्स करावे. वीस मिनिटांसाठी ही पेस्ट केसांना लावा आणि केस पाण्याने धुवा. यामुळे आपली केस गळती कमी होण्यास मदत होते.
3 / 5
सुंदर त्वचा
4 / 5
2 चमचे तुळशीची पेस्ट, 1 चमचे ऑलिव्ह तेल, 1 चमचा मॅश केळी, सर्वात अगोदर एका वाटीत तीन अल्ट्रा-हायड्रेटिंग घटक मिसळून जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट टाळूसोबत केसांनाही लावा. 40 मिनिटांनंतर केस धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन वेळा लावली पाहिजेत.
5 / 5
ताज्या सफरचंदच्या सालीची पावडर, दही, आणि हळद मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण तीस मिनिटे ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.