Monsoon Tourist Places : पावसाळ्यात कुटुंबासह या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन नक्की तयार करा…
तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत काही अविस्मरणीय क्षण घालवायचे असतील तर तुम्ही माउंट अबूलाही भेट देऊ शकता. हे राजस्थानचे अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. तुम्ही येथे सनसेट पॉइंट आणि गुरु शिखर सारख्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.
1 / 5
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या कुटुंबाला खास वेळ देऊ शकत नाहीत. बीजी लाइफमुळे ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
2 / 5
उटी हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथलं वातावरण खूप सुंदर बनतं. अशा परिस्थितीत तुम्ही येथे भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत ऊटीला जाण्याचा विचार करू शकता.
3 / 5
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही मसुरीला नक्कीच भेट द्या. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला मोहून टाकेल. इथल्या हिरव्यागार दऱ्या तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. तुम्ही येथे केम्पटी फॉल्स, गन हिल आणि ज्वाला देवी मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
4 / 5
तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत काही अविस्मरणीय क्षण घालवायचे असतील तर तुम्ही माउंट अबूलाही भेट देऊ शकता. हे राजस्थानचे अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. तुम्ही येथे सनसेट पॉइंट आणि गुरु शिखर सारख्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.
5 / 5
महाबळेश्वर आणि पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पाचगणी हे अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. आपण आपल्या कुटुंबासह येथे भेट देण्याचा प्लान तयार करायला हवा.