Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरचा जबरदस्त लूक, पाहा खास फोटो!

| Updated on: Nov 21, 2021 | 8:29 AM

भूमी पेडणेकरने नुकताच फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. भूमीचा हॉट अवतारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. भूमीने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हलक्या निळ्या रंगाच्या स्ट्रॅपी कुर्ता तिने घातला आहे.

1 / 5
भूमी पेडणेकरने नुकताच फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. भूमीचा हॉट अवतारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.

2 / 5
भूमीने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हलक्या निळ्या रंगाच्या स्ट्रॅपी कुर्ता तिने घातला आहे.

3 / 5
फोटोमध्ये भूमीने स्ट्रॅपी ब्लू कुर्ती घातला आहे. ज्यात सिल्क, पन्नी, गोटा, डोरी आणि आरशाची काम आहे.

4 / 5
भूमी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते आणि तिचं वर्कआउट सेशन्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

5 / 5
सध्या भूमीजवळ चित्रपटांची लांब लाइन आहे. अक्षय कुमारसोबत लवकरच ती ‘रक्षाबंधन’ चित्रपटात दिसणार आहे.