हळदी, लग्नात जाण्यासाठी माधुरी दीक्षित हिचे 5 लूक करा फॉलो, पाहा फोटो
हळदी, लग्नात जाण्यासाठी माधुरी दीक्षित हिचे 5 लूक करा फॉलो, सर्वत्र होईल फक्त तुमच्या सौंदर्याची चर्चा... माधुरी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे... तिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या लूकची चर्चा...
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित आज बॉलिवूडपासून दूर आहे, तरी देखील अभिनेत्री तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात.
2 / 5
माधुरी म्हणजे बॉलिवूडची 'धक धक गर्ल...' वयाच्या 55 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते.
3 / 5
माधुरी हिचे काही लूक तुम्ही कोणत्या कार्यक्रमात किंवा लग्न सोहळ्यात जाताना कॅरी करु शकता... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा सुरु आहे.
4 / 5
माधुरी कायम वेग-वेगळ्या साड्यांमध्ये फोटोशूट करत असते. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आडतो..
5 / 5
सध्या सर्वत्र माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर माधुरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. माधुरी फक्त अभिनेत्री नसून प्रसिद्ध कथक नृत्यांगना देखील आहे.