Health Care | वजन कमी करण्यापासून ते अनेक आरोग्य समस्यांवर ब्रोकोली गुणकारी, वाचा फायदे!

| Updated on: Apr 28, 2022 | 11:03 AM

व्हिटॅमिन के हाडांच्या वाढीसाठी आणि रक्त गोठण्यासाठी आवश्यक पोषक आहे, दुखापतीपासून जास्त रक्तस्त्राव रोखतो. व्हिटॅमिन के हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ब्रोकोलीमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए यांसारखे इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. म्हणूनच जेव्हा लोक ब्रोकोली खातात किंवा ब्रोकोलीचा रस पितात तेव्हा त्यांना या पोषक तत्वांचा फायदा होतो.

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ब्रोकोली वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के आढळते जे पेशींच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

2 / 5
व्हिटॅमिन के हाडांच्या वाढीसाठी आणि रक्त गोठण्यासाठी आवश्यक पोषक आहे, दुखापतीपासून जास्त रक्तस्त्राव रोखतो. व्हिटॅमिन के हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

3 / 5
ब्रोकोलीमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए यांसारखे इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. म्हणूनच जेव्हा लोक ब्रोकोली खातात किंवा ब्रोकोलीचा रस पितात तेव्हा त्यांना या पोषक तत्वांचा फायदा होतो.

4 / 5
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्रोकोलीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे या हंगामामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. तर आपण ब्रोकोलीचे सेवन करा.

5 / 5
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ब्रोकोली मदत करते. तसेच वजन कमी करण्यासाठी दररोज ब्रोकोलीचे सेवन करा. आपण सलादमध्येही ब्रोकोलीचा समावेश करून शकतो. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)