Chamomile Tea : कॅमोमाइल चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानला जातो. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होणार नाही, तर तुम्हाला झोपही चांगली मिळेल. कॅमोमाइल चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात.