Chia Seeds : ‘या’ खास पध्दतीने आहारामध्ये सब्जाचा समावेश करा!
सब्जा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 1/4 कप सब्जा 4 कप पाण्यात 20-30 मिनिटे भिजवून ठेवा. तुमच्या पेयातील चव वाढवण्यासाठी तुम्ही चिरलेली फळे घालू शकता. तुम्ही त्यात लिंबू पिळून घेऊ शकता.1 लीटर फळांच्या रसामध्ये 40 ग्रॅम सब्जा मिसळा. अर्धा तास भिजू द्या. त्यानंतर हा रस प्या. सब्जामुळे रसामधील पोषक घटक वाढतात.