Health Care : निरोगी राहण्यासाठी ‘या’ घटकांचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा!
प्रत्येक भाजीमध्ये काही पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी शरीराच्या विविध क्रियांना मदत करतात. प्रत्येक भाजीमध्ये काही गुणधर्म असतात. जे कर्करोग, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या टाळण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत.