Cold water disadvantages : तुम्ही जास्त थंड पाणी पित आहात? मग थंड पाण्यामुळे होणारे हे दुष्परिणाम नक्कीच वाचा!
जर खूप थंड पाणी सतत प्यायले जात असेल तर अशा स्थितीत व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. असे म्हणतात की जास्त थंड पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न शरीरात जड होते. यामुळेच जास्त थंड पाणी पिणे शकतो टाळाच. तज्ज्ञांच्या मते, अति थंड पाण्यामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की थंड पाण्यामुळे ब्रेनमध्ये समस्या निर्माण होते.