Health | रिकाम्या पोटी हिंग आणि मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा सविस्तर!

| Updated on: May 17, 2022 | 10:28 AM

अनेकांना पोटातील गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण लगेचच हिंग आणि मध मिक्स करून खाल्ला पाहिजे. यामुळे गॅसची समस्या दूर होते. सकाळी उपाशी पोटी जर हिंग आणि मध घेतले तर गॅसची समस्या कायमची दूर होते. ज्यालोकांना आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी करायचे आहे. अशांनी दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मध आणि हिंग मिक्स करून गरम करून प्यावे.

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपले पोट हे अत्यंत महत्वाचे आहे. आयुर्वेदात असेही सांगितले आहे की पोटाशी संबंधित समस्यांमुळे संपूर्ण शरीराची यंत्रणा बिघडू शकते. पोट निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यापैकी एक म्हणजे हिंग आणि मध. दोन्हीमध्ये घटकांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

2 / 5
मध आपल्या पोटातील उष्णता शांत करते, तर हिंग अँटासिड म्हणून कार्य करते. हिंग चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिंग आणि मधाचे सेवन करायला हवे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3 / 5
अनेकांना पोटातील गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण लगेचच हिंग आणि मध मिक्स करून खाल्ला पाहिजे. यामुळे गॅसची समस्या दूर होते. सकाळी उपाशी पोटी जर हिंग आणि मध घेतले तर गॅसची समस्या कायमची दूर होते.

4 / 5
ज्यालोकांना आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी करायचे आहे. अशांनी दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मध आणि हिंग मिक्स करून गरम करून प्यावे. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. मात्र, नेहमीच पाणी कोमट असावे गरम नाही.

5 / 5
जर आपल्याला सतत उलटी होण्याची समस्या असेल तर आपण मध आणि हिंगाचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. (वरील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)