Health Care : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ताक आणि सब्जाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर!
उन्हाळ्यामध्ये झटपट वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सब्जा आणि ताक अत्यंत फायदेशीर आहे. रात्री भिजवलेल्या सब्जाची पेस्ट तयार करा आणि ताकामध्ये मिक्स करून दुपारी प्या. यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचे काम करतात. त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.