वजन कमी करण्यापासून आरोग्याच्या विविध समस्यांवर गुणकारी कडीपत्त्याचा रस , वाचा !

| Updated on: Jun 20, 2021 | 6:59 AM

कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दररोज कढीपत्ता उकळवून प्या. यासाठी एका कप पाण्यात 10 ते 20 कढीपत्ता मिक्स करुन उकळवा. त्यात चवीनुसार मध आणि लिंबाचा रस घाला आणि प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

3 / 5
कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते. ज्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही. कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो.

4 / 5
वारंवार तोंडाचे फोड येत असल्यास कढीपत्त्यामध्ये मध मिसळून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्रण तोंडाच्या अल्सरवर लावल्यास 2-3 दिवसात आराम मिळेल.

5 / 5
लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.