Bangle Designs for Karwa Chauth : ‘या’ डिझाईनच्या बांगड्या एकदा नक्की ट्राय करा!
आजकाल बाजारात नाण्यांच्या रचनेमध्ये अनेक प्रकारचे दागिने आले आहेत. सोन्याचा मुलामा असलेल्या नाण्याच्या डिझाईनच्या बांगड्या अतिशय आकर्षक दिसतात. तुम्ही त्यांना कोणत्याही साडी किंवा सूटसह घालू शकता. गोल्ड प्लेटेड फ्लोरल बांगड्या देखील बघायला खूप आकर्षक दिसतात. जर तुम्ही करवा चौथवर साडीऐवजी सूट किंवा गाऊन घातला असेल तर तुम्ही सिंगल लाइन गोल्ड प्लेटेड फ्लोरल बांगड्या घालू शकता.