Tawang Travel: खरोखरच निसर्गाचे साैंदर्य बघायचे आहे? मग एकदा नक्की तवांगला भेट द्या!
तवांग हे अरुणाचल प्रदेश राज्यातील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तवांग हे समुद्रसपाटीपासून 2669 मीटर उंचीवर वसलेले आहे. एवढेच नाही तर तवांग हे पर्यटन स्थळ दलाई लामा यांचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. आज आम्ही तुम्हाला तवांगच्या खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.