Health | या सवयींमुळे मधुमेही रुग्णांना थकवा येऊ शकतो, जाणून घ्या उपाय!
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काही वाईट सवयी असतात. ज्यामुळे त्यांना थकवा येतो. या वाईट सवयींमुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जाणून घ्या या सवयींबद्दल...शरीर सक्रिय ठेवल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. व्यायाम, धावणे किंवा चालणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांना सक्रिय राहण्याचा सल्ला दिला जातो.