Ice Cream ला मराठीत काय म्हणतात? फार कोणाला माहिती नसेलच… घ्या जाणून

| Updated on: Nov 14, 2024 | 9:46 AM

Ice Cream in Marathi: आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नसेलच.... जाणून घ्या आईस्क्रिमसाठी मराठी शब्द... आपण असे शब्द रोज वापरतो जे इंग्रजीमध्ये असतात, पण त्यांना मराठीतून काय म्हणतात अनेकांना माहिती नाही.

1 / 5
आईस्क्रिम  प्रत्येकजण आवडीने खातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आईस्क्रिम आवडतं. जेवल्यानंतर अनेकांना आईस्क्रिम आवडतं.

2 / 5
आईस्क्रिमचे अनेक फ्लेवर्स असतात. त्यामध्ये चॉकलेट फ्लेव्हर अनेकांना आवडतो. तुम्ही देखील आईस्क्रिम आवडीने खाता..

3 / 5
पण आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात? फार कोणाला माहिती नसेल. इंग्रजीमधील असे शब्द आहेत जे आपण रोज वापरकतो, पण त्यांना मराठीतून काय म्हणतात अनेकांना माहिती नसतं.

4 / 5
आईस्क्रिम शब्दाचं मराठीत भाषांतर केलं तर, आईस म्हणजे बर्फ आणि क्रीम म्हणजे मलाई असा होते. जी चवीला गोड असते.

5 / 5
संस्कृत भाषेमध्ये आईस्क्रिमला पयोहिम असं म्हणतात. पयस् म्हणजे दूध आणि हिम थंड... पयोहिम हा  शब्द फार कोणाला माहिती नसेल.