Yoga Poses : डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी ‘ही’ 4 योगासन नियमित करा!
वज्रासन हे आसन करण्यासाठी आपले घोटे एकमेकांपासून थोडेसे दूर ठेवा. आपले तळवे आपल्या मांडीवर ठेवा. तुमची पाठ सरळ करा आणि पुढे पहा. या स्थितीमध्ये काही वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. मालासन करण्यासाठी आपले गुडघे वाकवा आणि आपले हात टाचांवर ठेवा.