Sore Throat : घशातील दुखणे दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर!
हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते. घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा. घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.