Hair Care : केस गळती थांबवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय नक्की करा !
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये बदलेली जीवनशैली, अनहेल्दी खाणे आणि केसांची योग्य काळजी न घेणे. मात्र घरच्या घरी काही आयुर्वेदिक उपचार करून देखील आपण केस गळतीची समस्या दूर करू शकतो.
1 / 5

2 / 5
आवळा, रीठा आणि शिककाई हे तीन घटक आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे. हे केस गळणे नियंत्रित करण्यात आणि निरोगी केसांच्या पेशींना प्रोत्साहित करते.
3 / 5
रीठामध्ये लोह असते जे केसांच्या पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते. कोरफडचा वापर त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांशी लढण्यासाठी केला जाऊ शकतो. हे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करते.
4 / 5
तसेच कोरफड ही आपल्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे आपण आवळा, रिठा, शिककाई आणि कोरफड आपल्या केसांना लावली पाहिजे. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.
5 / 5
केस गळती