Boost Metabolism : चयापचय दर वाढवण्याचे ‘हे’ सोपे मार्ग, वाचा सविस्तर!

| Updated on: Nov 27, 2021 | 10:47 AM

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीज आहेत. कॅलरी बर्न केल्याशिवाय वजन कमी होण्यास मदत मिळत नाही. जेंव्हाही कॅलरीचा विषय येतो त्यावेळी चयापचय दर चांगला असणे आवश्यक आहे हे आपण ऐकतो. आपले शरीर उर्जेमध्ये (कॅलरी) रूपांतरित करते आणि नंतर आवश्यक आणि अनावश्यक दैनंदिन कार्ये करण्यासाठी ऊर्जा वापरते.

1 / 5
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीज आहेत. कॅलरी बर्न केल्याशिवाय वजन कमी होण्यास मदत मिळत नाही. जेंव्हाही कॅलरीचा विषय येतो त्यावेळी चयापचय दर चांगला असणे आवश्यक आहे हे आपण ऐकतो.

2 / 5
आपले शरीर उर्जेमध्ये (कॅलरी) रूपांतरित करते आणि नंतर आवश्यक आणि अनावश्यक दैनंदिन कार्ये करण्यासाठी ऊर्जा वापरते. आपण ज्या दराने कॅलरी किंवा ऊर्जा बर्न करतो त्याला चयापचय दर म्हणतात.

3 / 5
चयापचय वाढवण्यासाठी दररोज सकाळी फिरणे आवश्यक आहे. सकाळी झोपीतून उठल्यानंतर किमान 30 मिनिटे तरी चाला.

4 / 5
दुपारचे जेवण नेहमी पौष्टिक घ्या. प्रथिने आणि चयापचय उत्तेजक पदार्थ खा. चिप्स, कटलेट, चॉकलेट, केक, कँडी टाळा.

5 / 5
जेवताना अन्न चांगले चावून खा. यामुळे पचनशक्ती वाढते आणि कॅलरी बर्न होण्यासही मदत होईल.