Health Care : ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजार वाचा सविस्तर!
बऱ्याचवेळा आपण बघितले असेल की, शुल्लक गोष्टींवर काही लोक चिडतात. विशेष म्हणजे हे वारंवार घडते. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. मात्र, याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण हे मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते. जर तुम्हाला काही छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल तर एखाद्या विशेषज्ञचा सल्ला नक्की घ्या.