PHOTO : ‘हे’ 5 चहा प्या आणि वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल!

| Updated on: Jun 15, 2021 | 7:02 AM

आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल.

1 / 5
या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण आले, लसूण आणि हळद चहा घेऊ शकतो. हा चहा तयार करण्यासाठी आपल्याला 2 लसूण पाकळ्या, आले, पाणी आणि अर्धा चमचे हळद लागणार आहे. सर्वात अगोदर लसूण, आले आणि हळद ची पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट उकळलेल्या पाण्यात घाला आणि चहा तयार करा.

2 / 5
आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल.  विशेष म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण आवळ्याचा चहा घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

3 / 5
वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास पेय

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खास पेय

4 / 5
खाय पेय

खाय पेय

5 / 5
तीळाचे खास पेय

तीळाचे खास पेय