Health Care : पावसाळ्याच्या हंगामात ‘हे’ खास चहा प्या!
बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. त्यामध्येही पावसाळ्याच्या हंगामात चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते.
1 / 5
बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. त्यामध्येही पावसाळ्याच्या हंगामात चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते. नेमक्या कोणत्या चहा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे आपण बघूयात.
2 / 5
चहा
3 / 5
आल्याचा चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. आल्याचा चहा पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरात रक्त परिसंचरण वाढवते आणि आपल्या घश्यावर आणि फुफ्फुसांवर चांगले परिणाम या चहामुळे होतात.
4 / 5
ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टी पिल्यामुळे फक्त वजन कमी होण्यास मदत होत नाहीतर ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. ग्रीन टी पिल्यामुळे आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते.
5 / 5
आपल्यापैकी अनेकांना मसाला चहा पिण्यासाठी आवडतो. मसाला चहा पावसाळ्याच्या हंगामात घेतला पाहिजे. ज्यामुळे आपण सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहू शकतो.