Tea | रोज सकाळी एक कप पुदिन्याच्या चहाने दिवसाची सुरूवात करा आणि हे आरोग्य फायदे मिळवा!
खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेला खूप नुकसान होते. पचनसंस्था बरोबर नसेल तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. पुदिन्याचा चहा दररोज सकाळी घेतला पाहिजे. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने काही लोकांच्या शरीराचे तापमान इतके वाढते की त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. डोकेदुखीचा त्रास दूर करायचा असेल तर आपण एक कप पुदिन्याचा चहा नक्की घेतला पाहिजे.