Health care tips : वेलची आणि दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा आश्चर्यकारक फायदे!
दुधात भरपूर कॅल्शियम असते. तर वेलचीमध्येही कॅल्शियम असते. अशा स्थितीत वेलची दुधात मिसळली की त्यातील पोषकतत्त्वे वाढतात. वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.