Cold Milk | उन्हाळ्याच्या हंगामात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
ज्यांना अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी थंड दूध खूप फायदेशीर मानले जाते. पचनाशी संबंधित समस्यांसाठी थंड दूध खूप फायदेशीर आहे. थंड दूधामध्ये एक चमचा इलायची टाकल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यात थंड दूध प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.थंड दूध त्वचेला स्वच्छ करण्यास अत्यंत मदत करते. ते त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते.