Green Chili : हिरवी मिरची खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा!
आपल्यापैकी जवळपास सर्वांच्या आहारात हिरवी मिरची असते. कच्च्या हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि एंडोर्फिन भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कच्ची हिरवी मिरची ही मधुमेहावरील सर्वोत्तम उपचारांपैकी एक आहे.