Spinach : पालकमधील पोषण घटक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा अधिक!
हिरव्या पालेभाज्यांचा शरीरावर नेहमीच चांगला परिणाम होतो. अशीच एक हिरवी पालेभाजी म्हणजे पालक. पालक शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, चला तर मग जाणून घेऊया पालकाचे आरोग्यदायी फायदे. पालकामध्ये व्हिटॅमिन के, फायबर, फॉस्फरस, थायमिन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. त्यातील बहुतांश कॅलरीज प्रथिने आणि कर्बोदके असतात.