Health | उन्हाळ्यात या 5 हंगामी भाज्या खाणे फायदेशीर, जाणून घ्या त्यांचे आरोग्य फायदे!
दुधी भोपळ्यात भरपूर पोषक तत्व असतात आणि भरपूर पाणी असते. त्यात कॅल्शियम देखील जास्त असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. पचनाच्या समस्या दूर करण्यासही दुधी भोपळा महत्वाचा आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. .त्यामध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, ते अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. यामुळे या हंगामामध्ये भोपळ्याचा आहारात नक्कीच समावेश करा.