Rajma : या लोकांनी राजमाचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा महत्वाचे!
आपल्या सर्वांनाच राजमाची भाजी खाण्यासाठी प्रचंड आवडते. राजमा खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, काही लोकांनी राजमाचे सेवन करणे टाळलेच पाहिजे. राजमा खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असावे. जर तुम्ही पाणी कमी प्याल तर आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.