Weight loss : सकाळी सकाळी उठा अन् व्यायामाला लागा, वजन घटेल, फिट वाटेल

| Updated on: Jun 15, 2021 | 7:02 AM

जर आपल्याला वर्कआउट्सकरून वजन कमी करायचे असेल तर आपण कोणत्या वेळी कराल? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते सकाळी न्याहारीपूर्वी व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची फिटनेस पातळी वाढते.

1 / 5
व्यायाम करण्यासाठी चुकीची वेळ कोणतीही नसते. आपण दिवसभरामध्ये कधीही व्यायाम करू शकतो. जर आपल्याला वर्कआउट्सकरून वजन कमी करायचे असेल तर आपण कोणत्या वेळी कराल? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते सकाळी न्याहारीपूर्वी व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची फिटनेस पातळी वाढते.

2 / 5
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल त्यासाठी आपण सकाळी व्यायाम करावा. कारण सकाळी जास्त कॅलरी बर्न केल्या जातात. 2015 च्या एका संशोधनात असे आढळले आहे की, जे लोक न्याहारीपूर्वी व्यायाम करतात त्यांनी जास्त चरबी बर्न केलेली असते.

3 / 5
व्यायाम आणि झोप या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. जेव्हा आपण संध्याकाळी व्यायाम करतो तेव्हा आपल्याला रात्री चांगली झोप येते कारण आपल्या शरीराला थंड होण्यास पुरेसा वेळ मिळतो. दुसर्‍या अभ्यासानुसार, जे लोक सकाळी व्यायाम करतात, ते संध्याकाळी चांगली झोप घेतात.

4 / 5
हे सिद्ध झाले आहे की, सकाळी कार्डिओ व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. कारण जसजसा दिवस जात असतो तसतसे थकल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. संध्याकाळी कार्डिओ व्यायाम करणे कठीण होते. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेच्या तुलनेत सकाळी हृदयाची गती सर्वात जास्त असते.

5 / 5
जरी आपण संध्याकाळी व्यायाम करण्याचे ठरवले असेल तरी देखील सकाळी व्यायाम केल्याने शरीरातील कोर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे आपण तणावातून मुक्त राहतो. म्हणूनच तुम्ही सकाळी व्यायाम करा.