Eye Care : तासनतास स्क्रीन पाहण्यामुळे डोळ्यांना ताण येतोय, मग ‘हे’ उपाय करा!
कोरोना विषाणूच्या संकटामुळे बर्याच क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून काम केले जात आहे. कंपन्यांमध्ये बर्याच कालावधीपासून ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला बराचवेळ एकाच जागेवर बसून काम करावे लागत आहे.