Fashion Tips for Bride : परफेक्ट ब्रायडल लूकसाठी ‘या’ अनोख्या रंगाचे लेहेंगे वापरून पाहा
न्यूड लेहेंगा देखील अतिशय क्लासी लूक देतो. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हाय प्रोफाईल लग्नांमध्ये बहुतेक वधू न्यूड रंगाच्या लेहेंगामध्ये दिसतील. (Fashion Tips for Bride: Try this unique color lehenga for the perfect bridal look)