मेथी त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
मेथी यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते. दररोज मेथी पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता. एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी बियांमध्ये बेसन आणि दही मिसळून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. मेथी त्वचेला एक्सफोलिएट करून त्वचा उजळण्यास मदत करेल.