PHOTO : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या आणि वजन कमी करा
जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. फायबर हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. म्हणून ज्यांना हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह आहे त्यांनी आहारात जवसचा समावेश करा.