Wheat Face pack: स्वयंपाक घरातील ‘या’ पिठांपासून तयार करा हे खास फेसपॅक आणि तजेलदार त्वचा मिळवा!
त्वचा तजेलदार मिळवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये पाणी मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. पीठ आणि हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी पिठाच्या व्यतिरिक्त तुम्हाला हळद आणि गुलाबपाणी लागेल.