Summer : उन्हाळ्यात तुमचे घर गारेगार ठेवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा आणि विजेची बचतही करा!

| Updated on: May 02, 2022 | 1:35 PM

डेझर्ट कूलर आपल्या घरामध्ये लावा आणि पैसांची बचत करा. एसीमधून डेजर्ट कूलरवर स्विच करणे हा लाईट बचत करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. ही युक्ती वापरल्याने गरम झालेली हवा तुमच्या घरात येताच थंड होते. तुम्ही खिडकीच्या पडद्याच्या किंवा शेड्सच्या सर्व बाजूंनी पाणी शिंपडून शकतात.

1 / 5
देशात तापमानात सतत वाढ होत आहे. यामुळे वातानुकूलित कुलर, एसी यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  दिवसभर एसी सुरू असते. आता वीज बिलात देखील वाढ झाली आहे. महिन्याच्या शेवटी धडकी भरवणारे लाईट बील हातामध्ये पडते.

2 / 5
डेझर्ट कूलर आपल्या घरामध्ये लावा आणि पैसांची बचत करा. एसीमधून डेजर्ट कूलरवर स्विच करणे हा लाईट बचत करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. ही युक्ती वापरल्याने गरम झालेली हवा तुमच्या घरात येताच थंड होते. तुम्ही खिडकीच्या पडद्याच्या किंवा शेड्सच्या सर्व बाजूंनी पाणी शिंपडून शकतात.

डेझर्ट कूलर आपल्या घरामध्ये लावा आणि पैसांची बचत करा. एसीमधून डेजर्ट कूलरवर स्विच करणे हा लाईट बचत करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. ही युक्ती वापरल्याने गरम झालेली हवा तुमच्या घरात येताच थंड होते. तुम्ही खिडकीच्या पडद्याच्या किंवा शेड्सच्या सर्व बाजूंनी पाणी शिंपडून शकतात.

3 / 5
मिस्टिंग पंखे मधूनमधून हवेत पाणी उडवतात जे सभोवतालची उष्णता शोषून घेतात. यामुळे हवा थंड होण्यास मदत करतात. हे पंखे लहान दिसतात. मात्र, थंड वातावरण नक्कीच करतात.

4 / 5
हे पंखे थंड हवा निर्माण करत नाहीत तर फक्त हवा फिरवतात. तुम्ही थोड्या काळासाठी एसी चालू करू शकता आणि खोली थंड झाल्यावर बंद करू शकता. पंखा वापरल्याने एसीची थंड हवा रूमममध्ये बराच वेळ राहिल.

5 / 5
या खास पध्दतीने तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामामध्ये देखील तुमचे घर निश्चितपणे थंड ठेऊ शकतात. विशेष म्हणजे यामुळे लाईट बिल देखील कमी येईल.