Health | सवयी बदला, कोलेस्ट्रॉलची पातळी आपोआप कमी होईल आणि या समस्या कायमच्या दूर होतील!
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खा. यात टोकोट्रेनॉल नावाचा पदार्थ असतो जो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन ई शेंगदाणे, अक्रोड, बदाम, तेल आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये आढळते. आहारातून लाल आणि प्रक्रिया केलेले मांस वगळा. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ टाळा या सर्व पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. अंडी देखील कोलेस्ट्रॉल वाढवतात.